Offences under laws other than IPC punishable with imprisonment of 3 years or more are cognizable, non-bailable: Bombay HC

3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असणारे भादंविशिवाय इतर कायद्यातील गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याचे निरीक्षण बॉम्बे हायकोर्टाने नोंदविले आहे. त्यामूळे आता भारतीय दंड संहिता सोडून इतर कायद्यातील सर्व गुन्हे  ज्यामध्ये कमीत कमी शिक्षा 3 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे सर्व छोट्या कायद्यातील गुन्हे हे दखलपात्र तर झाले आहेतच; शिवाय ते अजामिनपात्र सुद्धा झाले आहेत. पियूष रानीपा विरूद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे.  
The Court was considering the question so as to decide the maintainability of the anticipatory bail application of the person accused of infringement of intellectual property laws under offences punishable for 3 years. The Bombay High Court has held that offences under laws other than Indian Penal Code (IPC) which are punishable with imprisonment of 3 years or more are cognizable and non-bailable (Piyush Ranipa v. State of Maharashtra, Anticipatory Bail Application No. 336/2021).

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने