IPC 306: ॲम्बुलन्स चालकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

हिंगोली: हिंगोली शहरात रीसाला बाजार भागात जिल्हा सामान्य रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स विभागाच्या जिल्हा व्यवस्थापकाच्या जाचाच कंटाळून ॲम्बुलन्स चालकाने ५ मे २०२४ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ न…

Maratha OBC Reservation: अधिसूचनेमुळे मराठ्यांना खरेच सरसकट आणि ओबीसीमधून आरक्षण मिळाले का?

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राजपत्रात २६ जानेवारी २०२४ रोजी जातपडताळणी नियमाबाबत एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. न्यायालयाने आझाद मैदान…

Curative Petition अर्थात उपचारात्मक याचिका म्हणजे काय?

कायद्याच्या भाषेत Curative Petition अर्थात उपचारात्मक याचिका म्हणजे काय? तर   पुनर्विलोकन याचिका फेटाळल्यानंतर किंवा संपल्यानंतर न्यायालयातील अन्यायाच्या भरपाईपासून संरक्षण मिळण्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन ही शेवटची संधी असते.  ही एक संकल्पना आहे जी भार…

बुद्ध, बसवेश्वर आणि आंबेडकर दैवी अवतार: Karnataka High Court

बेंगळुरू: विधानसभेच्या सदस्यांनी राज्यघटनेत दिलेल्या आदेशा ऐवजी विशिष्ट व्यक्तींच्या नावाने घेतलेल्या शपथेच्या पावित्र्याला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने बुद्ध, बसवेश्वर आणि आंबेडकर यांना दैवी अवतार म्हटले आहे. हायकोर्टा…

Hingoli Session Court: फसवणूक आणि हुंडा प्रतिबंध गुन्ह्यात डॉक्टरसह ६ आरोपींना जामीन

हिंगोली: येथील सत्र न्यायालयाने फसवणूक तसेच हुंडा प्रतिबंध आणि सासरच्या मंडळी छळ होत असलेल्या बाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्व ६ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. The Hingoli sessions Court has allowed anticipator…

सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण

नवी दिल्ली: - संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय आपल्या आवारात डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करणार आहे. गेल्या वर्षी, 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फॉर सोशल जस्टिस या वकिलांच्या संघटनेचे पदाधिकारी ॲड. प्रतिक बोंबार्डे, ॲड.…

अटक वॉरंट आरोपीला न्यायालयात हजर न राहता सुद्धा रद्द करता येईल

अनेक प्रकरणात आरोपी विरुद्ध अटक वॉरंट काढला जातो. हा वॉरंट रद्द होत नाही, तोपर्यंत न्यायालयात पुढील स्टेप्स घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळे प्रकरण प्रलंबित राहते आणि आरोपीवर अटकेची सुद्धा तलवार राहते. मात्र आरोपीला न्यायालयात हजर न करता, त्याच्या अनुपस…

Bombay High Court Bench at Nagpur: आता सावत्र मुलामुळे पंचायत सदस्यत्व जाणार नाही; बॉम्बे हायकोर्ट

नागपूर: मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, महाराष्ट्रात पंचायत सदस्यांसाठी दोन मुलं असण्याची मर्यादा ही केवळ त्यांच्या सख्ख्या मुलांपुरती मर्यादित असून सावत्र मुलांचा यात सम…

Happy Birthday Supreme Court: पहिल्यांदाच साजरा होणार सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस

प्रथमच साजरा होणार सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस Supreme Court of India: Image Courtesy Google स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीत 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन करण्यात आले होते. तत्पुर्वी हरीलाल जेकीसुनदास कनीया यांची 26 जानेवा…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत